विज्ञान महाविद्यालय येथे...इतिहास विभागाच्या वतीने शिव जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रावसाहेब शेळके यांनी मार्गदर्शन केले..
विज्ञान महाविद्यालय येथे...इतिहास विभागातील माजी विद्यार्थी प्रा.डॉ.रावसाहेब शेळके यांनी 2000रू किमतीचे संदर्भ ग्रंथ इतिहास विभागास भेट दिली
दि. २८/०१/२०२० रोजी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इतिहास विभागाची एक दिवसीय शैक्षणिक अभ्यास सहल व ऐतिहासिक पर्यटन प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रमांतर्गत रायगड व महाबळेश्र्वर इ. ऐतिहासिक व पयर्टन दुष्टा महत्त्वपूर्ण स्थळास भेट.
Delivered lecture on "Shri Swami Vivekanand the Inspiration for Youth" organizaed by Department of History, Sangola College Sangola, Dated on 24/01/2020.
दि.१२/०१/२०२० रोजी विज्ञान महाविद्यालयात, सांगोला इतिहास विभागाच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाबाई भोसले जयंती निमित्ताने व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. तानाजी फुलारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. संताजी गावकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ध्येय सक्त असले पाहिजे, वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे, व्यसनापासून अलिप्त राहिले पाहिजे, समाजाने अंधश्रद्धेस थरा न देता देशसेवेस तयार राहिले पाहिजे इ. विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संभाजी शिंदे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. पी.जे. रूपनर यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. किसन पवार, प्रा.भंडारी, प्रा. गडहिरे, प्रा.डॉ. काकासाहेब घाडगे, प्रा.डॉ. कसबे, प्रा. कदम तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यींनी उपस्थित होते.
दि. ०३/०१/२०२० रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला मध्ये इतिहास
विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १७९ जयंती साजरा करताना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी फुलारी यांनी करताना सावित्रीबाई फुले
यांच्या कार्याची महती यांची थोडक्यात पण उपयुक्त माहिती सांगून केले सदर कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ सौ. सीमा गायकवाड (वनस्पतीशास्त्र विभाग
विज्ञान महाविद्यालय सांगोला) यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचे
कार्य ग्रामीण भागासाठी अनमोल आहे. यांनी भारतीय महिलांना मोठ्या प्रमाणात जीवनभर
मार्गदर्शन केले, समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय समाज सक्षम होणार
नाही, हे प्रा. डॉ. सौ. गायकवाड यांनी
दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन पठवून दिले.त्यांनी मार्गदर्शन करताना 'अपूर्ण कविता' साजरी केली, दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस "बालिका दिन" म्हणून साजरा
केला जातो, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. किसन पवार व प्रमुख
उपस्थिती प्रा. डॉ. किसन माने होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. अशोक वाकडे यांनी
केले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. .तानाजी फुलारी
यांनी केले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित
होते.
महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. आज दि .
०२/०१/२०२० रोजी स्पर्धा परीक्षा आणि इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा या विषयावरती व्याख्याचे आयोजित केले गेले.
इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी फुलारी यांनी सदर विषयाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींंनीना
मार्गदर्शन केले. त्यामध्ये स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक
संकल्पना जाणून घेऊन अभ्यास केला पाहिजे; त्याच बरोबर स्वतः च्या नोंदी वहीत नोंदवत अभ्यास केला पाहिजे, त्यानी प्राचीन इतिहास , मध्ययुगीन इतिहास व आधुनिक
इतिहास याचा स्पर्धा परीक्षामध्ये कसे महत्वाचे आहे हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून
पटवून दिले त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना योगासने केली पाहिजे व
स्वतःचे दैनंदिन वेळापत्रक तयार केले पाहिजे त्या नुसार त्याची अंमलबजावणी केली
पाहिजे. सदर व्याख्यानस मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते त्याच बरोबर
प्रा. नितीन कदम व प्रा अशोक वाकडे उपस्थित होते.
दिनांक ०१/०१/२०२० रोजी विज्ञान महाविद्यालय, इतिहास विभागाच्या वतीने, "प्राचीन काळातील पर्यटन विकास" या विषयावर प्रा. डॉ. संजय नवले, श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशी-वारणा, कोल्हापूर यांंनचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
Delivered Lecture Subject on "Chh.Shivaji Maharj's Adminstration & Today Government " organizaed by Ishwarrao More-Patil Art's Science & Commerce Mahil Mahavidyalaya, Ekat Nagar, Dighanchi, Atpadi, Sangal. Dated on 31/12/2019.
Delivered lecture Subject on "Humanrights" in N.S.S. Special Camp at Hangirge Village organizaed Sangola College Sangola, Dated on 26/12/2019.
|
|
दिनांक २८ व ३० सप्टेंबर २०१९ रोजी इतिहास विभाग आयोजित एम्.ए. भाग - १ व २ सेमिनार मध्ये सहभागी विद्यार्थी - विद्यायार्थिनी व परीक्षक.
दिनांक 20/09/2019 रोजी इतिहास विभागाच्या वतीने 'EVM चा वापर योग्य की अयोग्य' या विषयावर वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.याप्रसंगी परीक्षक म्हणून प्रा. किसन पवार (मराठी विभाग) यांनी काम पाहिले;तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप प्रा.डॉ. तानाजी फुलारी यांनी केली.
दिनांक 19/09/2019 रोजी इतिहास विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धचे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभाग विद्यार्थी, परीक्षक, आयोजक इतिहास विभागातील प्राध्यापक वर्ग व विभाग प्रमुख प्रा. डॉ. टी. जे. फुलारी.
इतिहास विभागाच्यावतीने संगणक प्रणालीद्वारे इतिहासाचे अवलोकन (ऐतिहासिक स्थळे) या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा दि. १८/०९/२०१९ या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. राजेंद्र सूर्यवंशी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. तानाजी फुलारी, प्रा. गडहिरे, प्रा. गावकरी व उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग.
|
|
.
|
|
|
कु. प्रसाद घाडगे यांंना फोनिस्क क्रीडारत्न पुरस्कार |
|
माजी विद्यार्थी प्रा. महेश घाडगे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त सत्कार प्रसंग |
organized Lecture on "VMS Depatment of History Bloggs" Delivered by Prof. Dr. Sanjay Navale (Shri Sant Gadagebaba Mahavidhylaya, Kapashi-Warana, Kolhapur) Dated on 05/08/2019.
|
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग |
|
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग |
|
पोस्ट तिकिट प्रदर्शन |
|
बी.ए. भाग- 3 निरोप सभारंभ |
|
माजी विद्यार्थी प्रा. संजय नवले पीएच. डी. पदवी प्राप्त सत्कार प्रसंगी |
|
इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन |
|
इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन |
|
इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन |
|
इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन
|
|
अभ्यास सहल |
|
अभ्यास सहल |
|
अभ्यास सहल |
|
अभ्यास सहल |
अभ्यास सहल 2023-2024
No comments:
Post a Comment